
फक्त अर्पिता खान हिच नाही तर या पार्टीमध्ये अनेक मोठे बाॅलिवूड कलाकार देखील उपस्थित दिसत आहेत. या पार्टीतील फोटो व्हायरल होत आहेत.

विशेष बाब म्हणजे मलायका अरोरा देखील या पार्टीमध्ये उपस्थित आहे. मलायका अरोरा हिच्यासोबत देखील खास पोझ ओरी याने दिलेली दिसत आहे.

अभिनेत्री तारा सुतारिया आणि ओरीचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये दोघांनीही जबरदस्त पोझ दिलीये.

ओरी हा कायमच बाॅलिवूड कलाकारांसोबत पार्टी करताना दिसतोय. सोशल मीडियावर ओरी हा चांगलाच सक्रिय दिसतोय. त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.