
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताच्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.



तसेच पाकिस्तानने आपल्या सेनेलाही हायअलर्टवर राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात झाली तर खरबदारी म्हणून पाकिस्तानने या उपायोजना केल्या आहेत.