
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रिय असते.

मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेद हिने यावेळी सार्वजनिक ठिकाणी असे काही केले की, लोकांनी थेट डोक्याला हातच लावला.

उर्फी जावेद हिने थेट सार्वजनिक ठिकाणीच अंगावरील कपडे काढले. खूप गर्मी आहे म्हणत उर्फी जावेद हिने थेट विमानतळाच्या बाहेर अंगावरील कपडे काढून टाकले.

उर्फी जावेद हिने आतमधून लाल रंगाचे शर्ट आणि एक शाॅर्ट घातल्याचे दिसत आहे. खास डिझाईन केलेले कपडे उर्फी जावेद हिने गरमी होत असल्याने काढले.

आता यावरूनच लोक हे उर्फी जावेद हिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर उर्फी जावेद हिच्यावर जोरदार टीका केली जातंय. एकाने कमेंट करत म्हटले की, आता ऐवढेच बघायचे बाकी होते.