PHOTOS : अभिनेता अर्जुन रामपालला लंगडत चालताना पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालंय?

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या कारमधून बाहेर पडला आणि त्याला लंगडत चालताना पाहून चाहत्यांना धक्काच बसला.

1/7
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या कारमधून बाहेर पडला आणि त्याला लंगडत चालताना पाहून चाहत्यांना धक्काच बसला.
2/7
अर्जुन रामपालच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं पाहायला मिळाला आणि त्याच्या हातात आधारासाठी सपोर्ट स्टँड होतं.
3/7
अर्जुन रामपाल गाडीतून उतरुन थेट घराच्या दिशेने गेला. मात्र, काही क्षणातच चाहत्यांना काहीतरी गंभीर झाल्याचं लक्षात आलं.
4/7
अर्जुनच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं.
5/7
अर्जुन रामपाल चालताना अक्षरशः लंगडत चालत होता. त्याला त्याचा कर्मचारी मदत करत होता.
6/7
अर्जुन मुलगा आणि गर्लफ्रेंडसोबत कारमधून बाहेर येतानाचे हे फोटो 14 जानेवारीचे आहेत.
7/7
दरम्यान, 21 डिसेंबर रोजी अर्जुन रामपालची एका ड्रग्स प्रकरणात चौकशी झाली होती.