PHOTOS : ईशा गुप्ता क्रीप सिल्क कफ्तान ड्रेसमध्ये, उन्हाळ्यासाठी परफेक्ट, किंमत रुपये…

अभिनेत्री ईशा गुप्ता सातत्याने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. ती सध्या सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेलीय. तिने त्या ठिकाणावरील आपला एक हटके फोटो शेअर केलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:47 AM, 12 Apr 2021
PHOTOS : ईशा गुप्ता क्रीप सिल्क कफ्तान ड्रेसमध्ये, उन्हाळ्यासाठी परफेक्ट, किंमत रुपये...
ईशा गुप्ताचा हा कफ्तान लूक खूपच सुंदर दिसतोय. विशेष म्हणजे हा ड्रेस उन्हाळ्यासाठी परफेक्ट मानला जातोय. त्यावरुन तुम्ही इंस्पिरेशन घेऊ शकता आणि आपल्या कपड्यांच्या खास कलेक्शनमध्ये याचा समावेश करु शकता.