Photos : ‘शेतकऱ्यांचं वादळ’ राजभवानाच्या दिशेने, आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट

रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं.

Photos : ‘शेतकऱ्यांचं वादळ’ राजभवानाच्या दिशेने, आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट
| Updated on: Jan 25, 2021 | 5:02 PM