PHOTOS : कोरोना रुग्णांना प्राणवायू पोहचवणारी ‘ऑक्‍सिजन एक्सप्रेस’, रेल्वेने ग्रीन कॉरिडॉर तयार करुन टँकर पाठवले

वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह ऑक्सिजनची कमतरता हाही मोठा प्रश्न तयार झाला. यावर उपाय म्हणून रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक होत आहे.

PHOTOS : कोरोना रुग्णांना प्राणवायू पोहचवणारी ऑक्‍सिजन एक्सप्रेस, रेल्वेने ग्रीन कॉरिडॉर तयार करुन टँकर पाठवले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह ऑक्सिजनची कमतरता हाही मोठा प्रश्न तयार झाला. यावर उपाय म्हणून रेल्वेने ऑक्सिजनची वाहतूक होत आहे. त्यासाठी खास ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवली जात आहे.
| Updated on: Apr 23, 2021 | 5:04 AM