
बॉलिवूडची डिंपल क्विन प्रिती झिंटा तिच्या पती सोबत भारतीय कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दुबईला गेल्याचे पाहायला मिळाले.

बॉलिवूड मॉडेल मौनी रॉय तिच्या हॉट लूकमध्ये तिच्या चाहत्यांचे मन जिंकतांना दिसली. तिच्या सफेद टॉपमध्ये ती खुप सुंदर दिसत होती.

बॉलिवूड मॉडेल अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील या मॅच दरम्यान पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी तिचे नाव भारतीय क्रिकेटर रिषभ पंत सोबत जोडण्यात आले होते.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे सुद्धा तिचा भावी पती सोबत दुबईला क्रिकेटचा सामना पाहायला गेली होती.

बॉलिवूडचा खिलीडी त्याच्या ब्लॅक ब्रेझरमध्ये क्रिकाटच्या समन्याची मजा घेताना पाहायला मिळाला.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान दुबईला गेली नसली तरी तिचा उत्साह पाहता घरात राहून तिने सामन्याची भरपूर मजा घेतली.