फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक कितपत फायदेशीर, जाणून घ्या सर्वकाही
मुदत ठेवींसाठी अनेक प्रकारच्या गुंतवणूक पद्धती आहेत आणि बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीच्या मुदत ठेव योजना उपलब्ध आहेत. काही बँका 20 वर्षांपर्यंतच्या वाढीव कालावधीसाठी एफडी देखील देतात.
Non Stop LIVE Update