ही दोन झाडं म्हणजे सापाचा नंबर एकचा शत्रूच, पावसाळ्यात घरात आवश्य लावा, साप पुन्हा कधीच दिसणार नाही

पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा रस्त्यावर साप दिसून येतात.

| Updated on: Jun 16, 2025 | 6:32 PM
1 / 7
पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा रस्त्यावर साप दिसून येतात.

पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा रस्त्यावर साप दिसून येतात.

2 / 7
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक आपल्या घराच्या परिसरात बाग तयार करतात. विविध प्रकारची झाडं, वनस्पती लावतात. त्यामुळे सापांना लपण्यासाठी जागा मिळते आणि साप तुमच्या घरापर्यंत पोहोचतात.

3 / 7
त्यामुळे अनेकदा सर्पदंशाच्या घटना देखील घडतात. मात्र प्रत्येक साप हा विषारी असतोच असं नाही, भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सापाच्या प्रजाती या विषारी असतात.

4 / 7
भारतामध्ये ज्या सापांच्या प्रजाती आढळून येतात, त्यामध्ये नाग, घोणस, मण्यार, आणि फुरसे या चार प्रमुख विषारी जाती आहेत.

5 / 7
जर तुम्हाला तुमच्या घरात सापांची एन्ट्री बंद करायची असेल तर अशा काही वनस्पती आहेत, ज्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप त्या परिसरात देखील फिरकत नाही, अशाच काही वनस्पतींबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

6 / 7
पुदिना- पुदिन्याच्या वनस्पतीला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. या वासामुळे ज्या परिसरात पुदिन्याचं झाडं आहे. तिथे साप फिरकत देखील नाही. पुदिन्याचा वास हा त्या परिसरात सर्वत्र पसरतो, त्यामुळे साप या ठिकाणी आढळून येत नाही.

7 / 7
लसून  - लसनाच्या रोपांना देखील एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, या वासामुळे साप या वनस्पतीपासून दूर राहतात.( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)