अरे या या या… गुलाबराव, अबू आझमी, सत्तारांना बोलावलं, महाजनांंनी ‘विजयाचा’ पेढा भरवला

मुंबई भाजप कार्यालयात विजयी जल्लोष झाल्यानंतर भाजप आमदारांनी विधानभवना बाहेरही विजयोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे वाटून आमदारांनी आनंद व्यक्त केला

| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 11, 2022 | 1:51 PM
1 / 12
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली. त्यानंतर महाराष्ट्रातही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी जल्लोष केला.

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली. त्यानंतर महाराष्ट्रातही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी जल्लोष केला.

2 / 12

मुंबई भाजप कार्यालयात विजयी जल्लोष झाल्यानंतर भाजप आमदारांनी विधानभवना बाहेरही विजयोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे वाटून आमदारांनी आनंद व्यक्त केला

3 / 12

भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजनांनी राधाकृष्ण विखे पाटलांना पेढा भरवला

4 / 12

भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पेढा दिला

5 / 12

तर भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना पेढा भरवला

6 / 12

त्यानंतर गिरीश महाजन यांनीही सत्तारांना पेढा भरवला

7 / 12

चंद्रशेखर बावनकुळेंनेही पेढा भरवला

8 / 12

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी गिरीश महाजनांना पेढा भरवला

9 / 12

गुलाबराव पाटील दिसताच गिरीश महाजन यांनी त्यांना हात दाखवून बोलावून घेतलं

10 / 12

गुलाबरावांना गिरीश महाजनांनी पेढा भरवला

11 / 12

त्यामागून आलेले सपा नेते अबू आझमी यांनाही महाजनांनी पेढा दिला

12 / 12

कालिदास कोळंबकरांनीही आझमींना पेढा भरवण्याची संधी सोडली नाही

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us