Mansukh Hiren Death Case | शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ते फरार आरोपी, कोण आहेत धनंजय गावडे?

धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक होते. (Mansukh Hiren death case Who is Dhananjay Gawade)

| Updated on: Mar 09, 2021 | 3:19 PM
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. मनसुख हिरेन हे धनंजय गावडेंना शेवटचे भेटले होते. त्या ठिकाणापासून 40 किलोमीटरवर हिरने यांची बॉडी सापडली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यानंतर हे धनंजय गावडे कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

1 / 11
धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक होते. गावडे हे 45 वर्षाचे आहेत. ते महापालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुखही होते.

2 / 11
गावडे हे 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 63 मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला.

3 / 11
नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर धनंजय गावडे यांनी माहिती कायदा अधिकारातंर्गत वसई विरारमधील अनाधिकृत बांधकामाचे मोठे रॅकेट बाहेर काढले होते.

4 / 11
2016-17 मध्ये 1 करोडची लाच मागितल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे नगरचनाकार वाय एस रेड्डी यांना लाचलुचपत विभागाला पकडून दिले होते.

5 / 11
नोटाबंदीच्या काळात धनंजय गावडे यांच्याकडे 1 करोड 22 लाख नव्या नोटा सापडल्या होत्या. यावेळी इन्कम टॅक्स अधिकारी आणि नालासोपारा गुन्हे शाखेने सापळा रचत रंगेहाथ नोटांसह अटक केली होती.

6 / 11
आचोळे येथील 26 गुंठे जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे 2017 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

7 / 11
धनंजय गावडेवर वसई, नालासोपारा, तुलिंज, वालीव, विरार पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी 10 च्यावर गुन्हे दाखल आहेत. तर विनयभंग आणि बलात्काराच्या आरोपांचाही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

8 / 11
एकामागून एक धनंजय गावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे  मागच्या 2 वर्षांपासून गावडे हे वसई विरार नालासोपारा परिसरातून फरार होते.

9 / 11
आता धनंजय गावडे यांचा काही गुन्ह्यात उच्य न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. सध्या ते वसई विरार परिसरात असल्याची माहिती आहे.

10 / 11
धनंजय गावडे यांचे नालासोपारा पूर्व घर, ऑफिस आहे. तसेच ठाणे येथे त्यांचे घर आहे..  तर विरार पूर्व मांडवी विभागात सायवन याठिकाणी त्यांचा फार्म हाऊस आहे.

11 / 11
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.