रतन टाटा यांचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

| Updated on: Aug 19, 2023 | 4:05 PM

Maharashtra Udyog Ratna Award Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार

1 / 5
उद्योगरत्न पुरस्कार हा या वर्षीपासून सुरु करण्यात आला आहे. यंदाचा हा पहिला पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना यांना प्रदान करण्यात आला आहे.

2 / 5
शाल, पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा धनादेश आणि  रतन टाटा यांचं पोट्रेट देत या सन्मान करण्यात आला.

3 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

4 / 5
उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा हे यावेळी उपस्थित होते.

5 / 5
केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही रतन टाटा यांना सन्मानित केलं आहे. 2008 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे.