राहुल गांधी लालू प्रसाद यादव यांच्या भेटीला; काय कारण?

Rahul Gandhi Meets Lalu Prasad Yadav : राहुल गांधी यांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट; 'या' बाबींवर चर्चा

| Updated on: Aug 05, 2023 | 8:27 AM
1 / 5
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री, आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे.

2 / 5
राहुल गांधी आणि लालू यादव यांच्या या भेटीत विविध राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली.

3 / 5
 बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडीचे इतरही नेते यावेळी उपस्थित होते.

4 / 5
राहुल गांधी यांच्याकडून सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

5 / 5
भारताच्या भविष्यासाठी देशात प्रेम आणि बंधुत्व टिकून राहणं गरजेचं आहे. त्यासाठी INDIA ही आमची आघाडी तयार आहे, असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.