45 तासांच्या ध्यानधारणेनंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी काय केलं?; पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो…

PM Narendra Modi Dhayndharana Sampanna : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणा करत होती. 45 तासांची ध्यानधारणा पूर्ण झाली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुढच्या कार्यक्रमाला जातील. पण ही ध्यानधारणा पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी काय केलं? वाचा सविस्तर...

| Updated on: Jun 01, 2024 | 3:57 PM
भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कन्याकुमारीतील ‘विवेकानंद मेमोरिअल रॉक’ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 45 तास ध्यानधारणा केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा पूर्ण झाली आहे.

भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कन्याकुमारीतील ‘विवेकानंद मेमोरिअल रॉक’ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 45 तास ध्यानधारणा केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा पूर्ण झाली आहे.

1 / 5
45 तासांच्या ध्यानधारणेनंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी काय केलं?; पाहा एक्सक्ल्युझिव्ह फोटो…

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 45 तासांची ध्यानधारणा पूर्ण झाली आहे. नारळ पाणी आणि द्राक्षांचा ज्यूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी घेतला. ध्यानधारणा करताना नरेंद्र मोदी यांचे खास फोटो...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 45 तासांची ध्यानधारणा पूर्ण झाली आहे. नारळ पाणी आणि द्राक्षांचा ज्यूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी घेतला. ध्यानधारणा करताना नरेंद्र मोदी यांचे खास फोटो...

3 / 5
45 तासांची ध्यानधारणा पूर्ण झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी एका विशेष ठिकाणाला भेट दिली. दक्षिण भारताचे संत कबीर नावाने ओळखले जाणारे तिरूवल्लूर यांच्या यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. त्यांनी अभिवादन केलं.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात आज मतदान होत आहे. आज नरेंद्र मोदी यांची राजकीय भवितव्य मतपेटीत कैद होईल. त्यामुळे उत्सुकता आहे ती चार तारखेच्या निकालाची...

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.