हातात काठी, डोक्यावर पगडी अन् खांद्यावर घोंगडं; अजित पवार यांचं कधीही न पाहिलेलं रूप

Jejuri Shasan Aplydari : हातात काठी अन् खांद्यावर घोंगडं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार खंडेरायाच्या चरणी

| Updated on: Aug 08, 2023 | 9:42 AM
1 / 6
एरव्ही पांढऱ्या शुभ्र झब्ब्यात दिसणाऱ्या अजित पवारांनी काल हातात काठी, डोक्यावर पगडी, कपाळाला भंडारा अन् खांद्यावर घोंगडी घेतल्याचं दिसून आलं.

2 / 6
जेजुरीत काल शासन आपल्यादारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते.

3 / 6
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं.

4 / 6
काठी आणि घोंगडं घेतलेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो...

5 / 6
जेजुरी गडावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भंडारा उधळण्यात आला...

6 / 6
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते युती सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर आता भाजपचा 'पॅटर्न' त्यांनी अंगिकारला आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर होतेय.