AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Mayor | मुंबई बाहेर जाऊ नका… महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप

ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून व्हीप जरी करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या व्हीपनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने मुंबई शहराबाहेर जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Mumbai Mayor | मुंबई बाहेर जाऊ नका... महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप
| Updated on: Feb 05, 2026 | 12:27 PM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना (ठाकरे गट) कडून अधिकृतपणे व्हीप जारी करण्यात आला आहे. ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून व्हीप जरी करण्यात आले आहे. जारी करण्यात आलेल्या व्हीपनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने मुंबई शहराबाहेर जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, यंदा कोकणातील नगरसेवकांना 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी जत्रेला उपस्थित राहता येणार नाही, अशी शक्यता आहे. कारण 11 फेब्रुवारी रोजी महापौर निवडणूक असून त्याआधी 7 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे नगरसेवकांची उपस्थिती मुंबईत अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान, महापौर पदासाठी निवडणूक लढवली जाणार की ती बिनविरोध होणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नसले तरी सर्वच राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. महापौर निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप