Prime Minister Narendra Modi : ‘सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब’ म्हणंत जवानांसोबत साजरी केली ‘दिवाळी’

आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहारा देत असतात. त्यामुळे संपूर्ण देश सुखाने झोपू शकतो. आपले जवान म्हणजे आपलं सुरक्षा कवच आहे. जवानांमुळे देशाची सुरक्षा टिकून आहे आणि देशात शांतता आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Prime Minister Narendra Modi : सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब  म्हणंत जवानांसोबत साजरी केली दिवाळी
PM Modi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 2:27 PM