
जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन म्हटले की, बॅक कव्हर आलेच. मात्र, तुम्हाला ही बाब माहिती आहे का? फोनला बॅक कव्हर लावणे नुकसानदायक आहे.

स्मार्टफोन हा सुरक्षित राहा, याकरिता आपण सर्वजण बॅक कव्हर लावतो. मात्र, तीच आपली सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल. त्याचे कारणही मोठे आहे.

फोन कव्हर डिव्हाइसला बाहेर पडण्यापासून रोखतात, ज्यामुळे बॅटरी लवकर संपू शकते आणि फोनची स्पिडही कमी होण्याची दाट शक्यता आहे.

जास्त घट्ट कव्हर फोनच्या नेटवर्क अँटेनाला ब्लॉक करू शकते, शक्यतो फोन व्यवस्थित हाताळण्याचा प्रयत्न करा आणि फोनला बॅक कव्हर लावणे टाळा.

बॅक कव्हर लावल्याने सिग्नलमध्ये व्यत्यय येऊ शकतो, हेच नाही तर बॅक कव्हरमुळे फोनची सुंदर डिझाईनही बऱ्याचदा दिसत नाही.