राज साहेब ठाकरे आणि ‘सुका सुखी’चं खूप जवळचं नातं – महेश मांजरेकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गोरेगाव येथील हॉटेल 'सुका सुखी'ला भेट दिली. सुका सुखी या हॉटेलला शुक्रवारी 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने राज ठाकरे महेश मांजरेकरांचा हॉटेलमध्ये आले होते. महेश मांजरेकर यांनी हॉटेलमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मालकी मालवणी franky म्हणजे मालकी लॉन्च केलं आहे.

| Updated on: Feb 15, 2025 | 3:10 PM
1 / 5
राज ठाकरे म्हणाले, महेश मांजरेकर यांच्या काही तरी नवीन संकल्पना असतात, हॉटेलच्या नावात देखील अतिशय वेगळेपण आहे. जे हॉटेल चालू केले त्या हॉटेल मधील प्रत्येक जेवणाची टेस्ट ही अप्रतिम आहे...

2 / 5
मालवणी पदार्थ हे अतिशय चविष्ट आहेत... मला जेव्हा काहीतरी वेगळे खायची आठवण झाली की मी 'सुका सुखी' हॉटेल मधून जेवण मागवतो... असं देखील राज ठाकरे म्हणाले.

3 / 5
महेश मांजरेकर यांच्या कुटुंबियांनी देखील यावेळ आनंद व्यक्त केला. फास्ट फूड चालू करायचे असे माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून होते. आमच्या हॉटेल मध्ये सर्व मालवणी पदार्थ मिळतात. राज साहेब ठाकरे आणि सुखा सुखीचं खूप जवळचे नातं आहे... असं महेश मांजरेकर म्हणाले.

4 / 5
 हॉटेल व्यवसाय चालवायचा म्हणजे खूप दमछाक होते... मालकी फ्रँकी याची मी महाराष्ट्रात कुठेही फ्रँचाइजी देऊ शकतो... महेश मांजरेकर मांजा आईस्क्रीम म्हणून देखील लाँच करणार आहेत...

5 / 5
 फ्रँकी आता सर्वांचा आवडते, मात्र ही वेगळ्या टाइपची फ्रँकी, सर्वाना आवडेल... असं मांजरेकर यांच्या मुली म्हणाल्या. तर हॉटेल त्यांचा मुलगा सत्या सांभाळतो.