Garjana Mumbai Morcha: ठाकरे बंधूंच्या मोर्च्यात थेट त्या दोघांची एन्ट्री, सर्वांनाच बसला शॉक, कोण सामील? पाहा Photo

Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Garjna Morcha: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा आज मुंबईत गर्जना मोर्चा सुरु आहे. या मोर्चात कोण कोण सामील झाले आहे ते पाहा...

| Updated on: Oct 04, 2026 | 12:52 PM
1 / 5
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चा आहे. या मोर्चासाठी महाराष्ट्रातील अनेक कोपऱ्यातून लोक मोठ्या प्रमाणात मुंबईला आले आहेत. शेकडो लोक मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चा आहे. या मोर्चासाठी महाराष्ट्रातील अनेक कोपऱ्यातून लोक मोठ्या प्रमाणात मुंबईला आले आहेत. शेकडो लोक मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

2 / 5

सीएसटीसमोरील मेट्रो सिनेमाकडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मेट्रो सिनेमापासून बीएमसी मुख्यालयापर्यंत मोर्चा असणार आहे.

3 / 5

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा आहे. या मोर्चात लोक हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

4 / 5

या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा डुप्लिकेट व्यक्तीही सामिल झाला आहे.

5 / 5

शोले चित्रपटातील गब्बर रुपातही एक व्यक्ती ठाकरे बंधूंच्या मोर्चात दाखल झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us