ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभेनंतर ठाकरे वहिनी बाल्कनीत आल्या अन्..; सभेत उपस्थित नव्हत्या तरी जोरदार चर्चा
नीट पेपरफुटल्यानंतर देशभरातील तरुणांनी विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरु केले. या विद्यार्थ्यांची एकच मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अखेर तरणांच्या लढाईला यश आले आणि काल प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर सर्वत्र तरुणांचे कौतुक होताना दिसले कारण तरणांनी जे करुन दाखवलं ते खरोखरच अविश्वसनीय ठरलं

नीट पेपरफुटल्यानंतर देशभरातील तरुणांनी विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरु केले. या विद्यार्थ्यांची एकच मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अखेर तरणांच्या लढाईला यश आले आणि काल प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर सर्वत्र Gen Z कौतुक होताना दिसले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. मुंबईतही याविरोधात मोर्चा निघाला होता आणि आजही मोर्चा निघणार होता. पण यातच प्रधानांनी काल राजीनामा दिल्यामुळे आता ठाकरे बंधु जो मोर्चा काढणार होते तो रद्द करुन जल्लोष मोर्चा काढला.

या जल्लोष मोर्चाला तरुणांनी उत्सूर्फ प्रतिसाद दर्शवला. अनेक तरुण, चिमुकले आणि सर्वच वयोगटातील लोक या जल्लोषात सामील झाले. तर या जल्लोष मोर्चामध्ये ठाकरे बंधुनी उपस्थिती लावली आणि तरुणांचे अभिनंदन केले. स्टेजवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित राहिले.

या जल्लोष मोर्चात राज ठाकरे यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी दोन मिनिटांचे मौन धारण करायला सांगितले आणि नंतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पण या सगळ्यात एका गोष्टीने लक्षवेधून घेतले.

ठाकरे बंधु सभेसाठी स्टेजवर गेले असताना शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मात्र शिवतीर्थावरुनच आपली उपस्थिती दर्शवली. सभेसाठी जमलेल्या लोकांना गॅलरीमधून हात दाखवून संबोधले आणि आपली उपस्थिती दर्शवली.