‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधून दर महिन्याला किती व्हायची गोलीची कमाई ? आता थेट Youtuber
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील 'गोली' म्हणजेच कुश शाहने अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर डिजिटल जगात नवा प्रवास सुरु केला आहे. त्याने स्वतःचे ब्लॉगिंग आणि कुकिंग YouTube चॅनेल सुरू केले आहे, ज्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
ऑक्टोबरच्या उकाड्यात आजारी पडू नये म्हणून या 6 गोष्टी लक्षात ठेवा
श्रीकृष्णाच्या जीवनातील 6 गोष्टी प्रत्येकाने शिकाव्यात, आयुष्यासाठी महत्त्वाचे धडे
आनंदी राहण्याचे 6 फायदे; शरीरावर होतात हे सकारात्मक परिणाम
लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करताना या चुका टाळा!
इअरबड्स स्वच्छ करण्याच्या 6 सोप्या टिप्स, वापरण्याआधी जाणून घ्या
निळ्या रंगाच्या साडीमधील या अभिनेत्रीला ओळखलं का?
