
फँड्री चित्रपटातील शालूच्या भूमिकेने चर्चेत आलेली, राजश्री खरात सध्याही जोरदार चर्चेत आहे तिने नुकताच आपला एक नव्या अंदाजातील फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.फँड्री चित्रपटातील ती साधीभोळी आणि सोज्वळ दिसणारी शालू आता नव्या हटके लूकमुळे सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकमुळे लाईक्सा तिच्यावर पाऊस पडत आहे.

नववीच्या वर्गात असताना राजश्री खरातला दिग्दर्शक नागराज मंजूळेंचा फँड्री या चित्रपटातून तिने प्रदपर्पण केले, त्या चित्रपटातील शालू नावाची तिने साकारलेली भूमिका चागंलीच गाजली होती.

शाळेत असतानाही आणि अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिने साकारलेली शालू प्रेषकांच्या मनात मात्र ती कायम राहिले आहे. फँड्री नंतर ती मात्र तिच्या नव्या नव्या लूकमुळे ती चर्चेत आहे.

राजश्री खरात सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याने तिचे फॅन्स फॉलोवर्सचा संख्याही मोठी आहे, ती नव्या लूकमध्ये तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच तिला लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो