Raksha Bandhan: दरवर्षी रक्षाबंधनाला राज ठाकरेंना राखी बांधणारी दुसरी मानलेली बहिण कोण? त्यांचं नाव काय?

आज देशभरात सर्वत्र रक्षाबंधानाचा सोहळा साजरा केला जात आहे. आता या नेतेमंडळींनी आपल्या घरी हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. ज्याचे फोटो आता समोर आले आहे.

| Updated on: Aug 28, 2026 | 1:19 PM
1 / 5
आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. आता नेतेमंडळीनीही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे.  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केली.

2 / 5
भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले बंधु धनंजय मुंडे यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत.

3 / 5
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनबाबतही विधान केले आहे.

4 / 5
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राखी बांधून हा राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. या खास क्षणाचे फोटोही समोर आले

5 / 5
राज ठाकरे यांचे मित्र नयन शाह त्यांच्या पत्नी हेतल शाह दरवर्षी रक्षा बंधनाला राज ठाकरे यांना राखी बांधतात.

Follow Us