माझ्या बापाने पण एवढं kiss नाही केलं; आरोप करणाऱ्या श्रेयाला राम कपूरचे सडेतोड उत्तर

टीव्ही अभिनेता राम कपूर काही काळापूर्वी लॉक अप शोमध्ये दिसले होते. शोदरम्यान श्रेया कालरा यांनी रामच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले होते. श्रेयाच्या आरोपांवर आता अभिनेत्या प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या बापाने पण एवढं kiss नाही केलं; आरोप करणाऱ्या श्रेयाला राम कपूरचे सडेतोड उत्तर
Ram Kapoor
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 10:38 AM
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us