भारतातला सर्वात शेवटचा रस्ता, रोड संपला की थेट लागतो…फोटो पाहून चकितच व्हाल!

भारतात शेवटचा रस्ता कोणता असे नेहमी विचारले जाते. दक्षिण भारतात असा एक रस्ता आहे जो थेट समुद्राला जाऊन मिळतो. तिथे भारताची भूमी संपते. या रस्त्याची जगभरात चर्चा होते.

| Updated on: Mar 04, 2026 | 9:39 PM
1 / 5
भारत हा विशाल असा देश आहे. भारतात लोहमार्ग, वायूमार्ग तसेच रस्तेमार्गाचे मोठे जाळे आहे. केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत जाण्यासाठी भारतात रस्ते बांधलेले आहेत. विशेष म्हणजे यातील काही रस्ते तर खूपच चकचकीत आणि खड्डे नसलेले आहेत.

2 / 5
भारताच्या उत्तरेला बर्फाच्छादित डोंगर आहेत. पश्चिमेला विस्तीर्ण वाळवंट पाहायला मिळतो. पूर्वेला हिरवेगार जंगल तर दक्षिणेला अथांग सागर आहे. या रचनेमुळेच भारतात सर्वात शेवटचा रस्ता कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? भारताचा हा शेवटचा रस्ता नेमका कुठे संपतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

3 / 5
भारतात एक रस्ता आहे ज्याचा शेवट थेट समुद्राला मिळतो. म्हणजेच या रस्त्याचा शेवट थेट समुद्राच्या किनाऱ्यावर होतो. दक्षिण भारतात हा रस्ता आहे. तुम्ही या रस्त्याने गेले तर थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचता. तिथून भारताची भूमी संपून जाते.

4 / 5
भारतातील या रस्त्याचे नाव राष्ट्रीय महागार्ग 87 असे आहे. हा रस्ता तामिळनाडू राज्यात असून तो रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत जातो. या रस्त्याचे शेवटचे टोक हे अरिचल मुनाई असे आहे. याच ठिकाणी जमीन संपते आणि समुद्र चालू होतो.

5 / 5
तुम्ही या रस्त्याने रामेश्वरमपासून प्रवास करायला सुरुवात केली तर 20 किलोमीटरनंतर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता. कधीकाळी धनुषकोडी या ठिकाणी रेल्वे स्टेशन होते, या भागात लोक राहायचे. परंतु आता या भागात कोणीही राहात नाही.

Follow Us