राणीच्या बागेतील ‘ती दोन बछडी’ झाली एक वर्षांची! पहा फोटो

विनायक डावरुंग प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई । राणीची बाग सगळ्यांना आवडते. मुंबईतील भायखळा मधली ही राणीची बाग खूप प्रसिद्ध आहे. या बागेत पेंग्विन दिसतात. अनेकजण हे पेंग्विन बघायला इथे येत असतात. एका दिवसात मुंबईत कुठे फिरायला जायचं असा प्रश्न जर पडत असेल तर राणीची बाग हा उत्तम पर्याय आहे. इथे दोन बछडे सुद्धा आहेत, पेंग्विन आवडत नसेल तर बछडे बघायला जा पण राणीच्या बागेत नक्की जा! आज या राणीच्या बागेतील दोन बछड्यांचा पहिला वाढदिवस आहे

Rachana Bhondave | Updated on: Nov 04, 2023 | 12:16 PM
1 / 5
मुंबईला भेट देणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली भायखळा मधली राणीची बाग. ही बाग महानगरपालिकेची आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय असं याचं नाव आहे.

मुंबईला भेट देणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली भायखळा मधली राणीची बाग. ही बाग महानगरपालिकेची आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय असं याचं नाव आहे.

2 / 5

राणीची बाग सगळ्यांना आवडते. मुंबईतील भायखळा मधली ही राणीची बाग खूप प्रसिद्ध आहे. या बागेत पेंग्विन दिसतात. अनेकजण हे पेंग्विन बघायला इथे येत असतात.

3 / 5

एका दिवसात मुंबईत कुठे फिरायला जायचं असा प्रश्न जर पडत असेल तर राणीची बाग हा उत्तम पर्याय आहे. इथे दोन बछडे सुद्धा आहेत, पेंग्विन आवडत नसेल तर बछडे बघायला जा पण राणीच्या बागेत नक्की जा!

4 / 5

आज या राणीच्या बागेतील दोन बछड्यांचा पहिला वाढदिवस आहे. या दोन बछड्यांचं नाव आहे 'जय' आणि 'रुद्र', ही दोन बछडी एक वर्षाची झालीयेत.

5 / 5

'जय' आणि 'रुद्र' या दोन बछड्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात येणार आहे. राणीच्या बागेत प्राण्यांचा पहिला पाचवा, दहावा असे विशेष वाढदिवस साजरे करण्यात येतात. परदेशातून आणलेल्या पेंग्विनचा यापूर्वी वाढदिवस साजरा करण्यात आला होता

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us