Chanakya Niti : घरामध्ये आर्थिक संकट कधीच पहायचे नसेल तर पैशाशी संबंधित ‘या’ 5 गोष्टी कधीही विसरू नका!

| Updated on: Feb 26, 2022 | 8:31 AM

आचार्यांचा असा विश्वास होता की पैसा माणसाला आदर देतो. त्याला सर्व संकटांना सामोरे जाण्यास सक्षम बनवतो, म्हणून पैसे अनावश्यकपणे खर्च करू नये. ते जतन केले पाहिजे जेणेकरुन वाईट काळात त्याचा उपयोग होईल. वाईट काळात पुरेसा पैसा असेल तर वेळ कसा निघून जाईल ते कळतही नाही.

1 / 5

2 / 5
घरात कधीही पैशांची कमतरता भासू नये. असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमचे उत्पन्न कधीही चुकीच्या मार्गाने करू नका. उत्पन्नासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्याने, पैसा येताच तो निघून जातो आणि माणूस विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचतो.

3 / 5
शुभ कार्यात पैशाचा वापर करावा. म्हणूनच माणसाने जीवनात दान केलेच पाहिजे. नेहमी आपल्या मर्यादेत दान करा. गरजेपेक्षा जास्त दान केले तरी देखील आपल्या अडचणीमध्ये वाढ होईल.

4 / 5
गुंतवणूक हा संपत्ती वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. पैसे कुठेतरी जमा करून सोबत ठेवले तर एक दिवस नक्कीच खर्च होईल. त्यामुळे ती वाढवण्यासाठी मालमत्ता, पॉलिसी, सोने इत्यादींमध्ये गुंतवणूक करत रहा.

5 / 5
पैसे मिळवणे हे कधीही तुमचे ध्येय बनवू नका. त्याऐवजी तुमच्या स्वतःच्या कृतींवर लक्ष केंद्रित करा आणि स्वत:ला इतके सक्षम बनवा की तुम्हाला पाहिजे तेथे भरपूर पैसे कमावता येतील.