तब्बल 27 वर्षांनी महायोग, संपत्तीचं महाद्वार खुलं होणार, 5 राशींचं नशीब उजळणार!
न्याय आणि कर्माचा देवता असलेला ग्रह शनीदेव लकरच स्वत:च्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे. हा महायोग साधारण 27 वर्षांनी पुन्हा एकदा घडून येत आहे. शनी ग्रह लवकरच आपली चाल बदलणार असल्याने त्याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. उत्तरा भाद्रपद हे एकूण 27 नक्षत्रांमधील 26 व्या क्रमांकाचे नक्षत्र आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
