AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Nakshatra Gochar : आजपासून 3 महिने 4 राशीच्या लोकांची चांदी;गुरुची कृपादृष्टी होणार!

Guru Gochar 2025 Mrigashira Nakshatra : 4 राशीच्या लोकांसाठी 3 महिन्यांचा कालावधी मोठा फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 10, 2025 | 6:09 PM
Share
गुरु 3 महिने मृगशिरा नक्षत्रात राहील. गुरु 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. मृगशिरा नक्षत्रात गुरु ग्रहाचं 3 महिने वास्तव्य असणार आहे. याचा फायदा 4 राशीच्या लोकांना होणार आहे. या 4 राशी कोणत्या आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

1 / 5
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु राशीतील बदल फायदेशीर राहील. सिंह राशीच्या लोकांना प्रगती करण्याची संधी मिळेल.पदोन्नती-पगारवाढ मिळू शकते. उद्योजकांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना खूप फायदा होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. (Photo Credit : Tv9)

2 / 5
तूळ राशीच्या लोकांना देखील याचे सकारात्मक परिणाम जाणवतील. या लोकांना त्यांच्या नोकरीत मोठे यश मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांचं परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. (Photo Credit : Tv9)

3 / 5
गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांना फायदा होईल. मात्र यावेळेस धनु राशीवर शनीचा प्रभाव आहे. मात्र तरीही गुरुची कृपा लाभदायक ठरेल. समस्या दूर होतील. घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : Tv9)

4 / 5
कुंभ राशीतील लोकांचा शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. नवविवाहितांना अपत्य प्राप्तीबाबत गोड बातमी मिळू शकते. विदेशातील संबंधित व्यावसायिकांना फायदा होईल. (Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीच्या आधारे  देण्यात आली आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.) (Photo Credit : Tv9)

5 / 5
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट