
कर्क: बुधाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये जोरदार लाभ देईल. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल, भविष्यात त्याचा फायदा पदोन्नती-वाढीच्या स्वरूपात होऊ शकतो. त्याच प्रमाणे अचानक आर्थिक लाभ होईल.

कुंभ: बुध कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक प्रभाव पडेल. बुधाचे संक्रमण या राशीच्या लोकांची वाणी चातुर्य सुधारेल. कुठूनतरी अचानक लाभ होऊ शकतो.

मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहील. धनलाभ होईल. व्यावसायिक जीवनासोबतच कुटुंबासाठीही वेळ काढा. परिवारा सोबत थोळा वेळ व्यतीत करा.

तूळ : बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. करिअरसाठी वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहील. धनलाभ होईल. व्यावसायिक जीवनासोबतच कुटुंबासाठीही वेळ काढा. परिवारा सोबत थोळा वेळ व्यतीत करा. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)