Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 12 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 12, 2024 | 7:10 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना कराल. राजकारणाशी निगडित लोकांसाठी दिवस चांगला आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आज तुम्हाला कार्यालयीन कामात वरिष्ठांच्या मदतीने थोडा दिलासा मिळेल.आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आज तुम्ही घरात मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य मिळेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्याची चांगली संधी आहे.समाज हितासाठी केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. घरगुती जीवनावश्यक वस्तू खरेदी कराल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुमची बहुतेक नियोजित कामे पूर्ण होतील. नोकरीमध्ये नवीन यश मिळण्याची शक्यता आहे.तुमच्या कौटुंबिक समस्या दूर होतील.तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा, नातेसंबंध अधिक घट्ट होतील. शुभ रंग 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुमचं पद आणि क्षमतेनुसारच काम करा. आज तुम्ही तुमचे मत तुमच्या वरिष्ठांसमोर मांडल्यास तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
महिलांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात आज रोजच्या तुलनेत चांगला फायदा होईल. कौटुंबिक समस्या दूर होतील, घरात समृद्धी येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी सुरू ठेवावी.लोक तुमच्या मेहनतीने प्रभावित होतील आणि तुमचे अनुसरण करतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली मेहनत आज तुम्हाला यशस्वी करू शकते. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल.तुम्ही ऑफिसच्या काही कामात व्यस्त असाल.विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.