AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan 17th Installment : तुमचे तर नाव नाही ना झाले पीएम किसानच्या यादीतून गायब, असे करा चेक झटपट

PM Kisan 17th Installment : पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. पण त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासली का? या यादीत तुमचे नाव आहे की नाही, कसं माहिती करुन घेणार, या पद्धतीने तुम्हाला तपासाता येईल तुमचे नाव यादीत आहे की नाही ते...

| Updated on: May 04, 2024 | 4:02 PM
Share
 ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.

ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.

1 / 5
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा. या ठिकाणी उजव्या बाजूला Farmers Corner हा पर्याय निवडा. Beneficiary Status  हा पर्याय निवडा. या ठिकाणी आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील यापैकी एक निवडा, माहिती जमा करा.खात्यात रक्कम जमा करण्यात आली की नाही याची माहिती मिळेल. अथवा Know Your Status हा पर्याय निवडा. रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस चेक करा.

2 / 5
Know Your Status हा पर्याय निवडल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल क्रमांक नोंदवा. Captcha निवडा. मोबाईलवरील ओटीपी टाका. त्याआधारे आता तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती होईल. त्यानंतर होमवर जाऊन Know Your Status वर क्लिक करा. पुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेतंर्गत  17 वा हप्ता जमा करण्यास मंजुरी दिली आहे. त्याची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम  9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी  6000 रुपये जमा होतात.

4 / 5
तुमचे नाव यादीत नसल्यास पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266 पीएम किसान लँडलाईन क्रमांक :  011-23381092 , 011-23382401 पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266 पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606, 011-24300606 यावर कॉल करा.

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत