AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucky Zodiacs : व्यावसायिकांसाठी रविवार ठरणार धनवार;5 राशींचं नशिब फळफळणार!

Lucky Zodiacs 3 August : रविवार 3 ऑगस्ट 5 राशींसाठी फायदेशारी ठरु शकतो. रविवार व्यावसायिकांसाठी धनवार ठरण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना फायदा होण्यासह ग्राहक वर्गही समाधानी राहिल. जाणून घ्या कोणत्या 5 राशींचं रविवारी नशिब फळफळू शकतं.

| Updated on: Aug 02, 2025 | 10:13 PM
Share
3 ऑगस्ट 2025, रविवार हा दिवस खास असणार आहे. रविवारी शुक्ल शुभ योग तयार होत आहे. रविवारी नवमी तिथी असणार आहे. रविवार अनेक राशींसाठी लाभदायी ठरु शकतो. नक्षत्रांचा अधिपती असलेला चंद्र या दिवशी विशाखा नक्षत्रात असणार आहे. चंद्र वृश्चिक राशीत असणार आहे.  (Photo Credit :  Tv9)

1 / 6
वृषभ रास :  वृषभ राशीसाठी रविवारचा दिवस चांगला राहिल. व्यावसायिकांना रविवारी नफा मिळेल. तुमचे ग्राहक समाधानी राहतील. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करु शकता. मन शांत राहील. सकारात्मक ऊर्जा कायम राहील. 'ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः' या मंत्राचा जप करा. (Photo Credit :  Tv9)

2 / 6
कर्क रास : कर्क राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. आई-वडिलांकडून  लाभ होईल. प्रत्येक टप्प्यावर मित्र मदतीसाठी हजर असतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येईल. शिवलिंगावर दूध अर्पण करा आणि पाण्याने अभिषेक करा. (Photo Credit :  Tv9)

3 / 6
सिंह रास : सिंह राशीसाठी रविवार चांगला राहणार आहे. रविवारी तुमचा आदर-सन्मान वाढेल. तुमचं नेतृत्व कौशल्य वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. रविवारी सूर्याची प्रार्थना करा. (Photo Credit : Tv9)

सिंह रास : सिंह राशीसाठी रविवार चांगला राहणार आहे. रविवारी तुमचा आदर-सन्मान वाढेल. तुमचं नेतृत्व कौशल्य वाढेल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. रविवारी सूर्याची प्रार्थना करा. (Photo Credit : Tv9)

4 / 6
वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रविवार हा शुभ दिवस असेल. रविवारी निर्णयक्षमता वाढू शकते. कोणत्याही जुन्या किंवा नवीन गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. (Photo Credit :  Tv9)

5 / 6
धनु रास : धनु राशीसाठी रविवारचा दिवस शुभ राहील. रविवारी नवीन योजनांमध्ये यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. मन लावून काम करा. हळद आणि गूळ दान करा. (Photo Credit :  Tv9)

धनु रास : धनु राशीसाठी रविवारचा दिवस शुभ राहील. रविवारी नवीन योजनांमध्ये यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. मन लावून काम करा. हळद आणि गूळ दान करा. (Photo Credit : Tv9)

6 / 6
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.