‘पुष्पा’ फेम रश्मिका – अल्लू अर्जुन यांचा खास लूक, फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' सिनेमामुळे चर्चेत आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त 'पुष्पा 2' सिनेमाची चर्चा रंगली आहे. दरम्यान दोघांच्या खास लुकने देखील चाहत्यांचं सलक्ष वेधलं आहे.

| Updated on: Dec 07, 2024 | 3:16 PM
1 / 5
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या साडीच्या पदरावर श्रीवल्ली असं लिहिलं. सिनेमात अभिनेत्री श्रीवल्ली म्हणजे अल्लू अर्जुन याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

2 / 5
रश्मिका हिने निळ्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीचा हटके लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
रश्मिका कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्री 'पुष्पा 2' सिनेमा बद्दल नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.

4 / 5
रश्मिका हिने अल्लू अर्जुन याच्यासोबत देखील काही फोटो पोस्ट केले आहे. दोघांच्या कपड्यांवर श्रीवल्ली आणि पुष्पा लिहिलं आहे.

5 / 5
गुरुवारी प्रदर्शित झालेला 'पुष्पा 2' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरत आहे. चाहत्यांनी देखील सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.