RBI : भारताच्या ‘या’ तीन बँका बुडाल्यास अर्थव्यवस्थेचं काही खरं नाही; आरबीआयने सगळंच सांगितलं

भारतात तीन बँका महत्वाच्या आहेत. या बँका अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या आहेत. या बँका बुडाल्यास भारताच्या अर्थव्यस्थेचं खरं नाही.

| Updated on: Nov 24, 2026 | 7:43 AM
1 / 5
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व बँकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम चोख बजावताना दिसते. बँकांना बँकिग नियमन कायदा आणि आरबीआयकडून दिलेल्या सूचनांचं आणि नियमांचं पालन करणे आवश्यक असते. आरबीआयच्या कठोर नियमामुळे देशाची अर्थव्यवस्था चालते. मात्र, आरबीआयने तीन मोठ्या बँकांची नावं जाहीर केलेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय या मोठ्या बँकाची नावे आहेत. याच बँका पुढे देखील कायम राहतील, असेही त्यांनी सांगितलं आहे.

2 / 5

आरबीआयने पुढे सांगितलं की, या तीन बँकांना महत्वाचं मानलं जातं. या बँकांचं देशात महत्वाचं योगदान आहे. तीन बँकातील एखादी बँक अचानक बुडाल्यास पूर्ण सिस्टिम आणि अर्थव्यवस्थेवर परिमाण होऊ शकतो. या बँकाना मोठ्या बँका म्हटलं जातं.

3 / 5

एखादी जरी बँक बुडाल्यास अर्थव्यवस्थेचं मोठं संकट निर्माण होऊ शकतं. आरबीआयच्या नियमांनुसार, या बँकेत सर्वसाधारण पैशाऐंवजी अतिरिक्त पैसे ठेवावे लागतात. एकंदरित आर्थिक संकटात बँकेला नुकसान सहन करण्यासाठी करण्यासाठी पुरेसे पैसे असले पाहिजे.

4 / 5

स्टेट बँक ऑफ इंडियाला निश्तिच संपत्तीच्या 0.80 टक्के रक्कम अतिरिक्त ठेवावी लागते. एचडीएफसी बँकेला 0.40 टक्के रक्कम ठेवावी लागते. एसचडीएफसी बँकेला 0.40 टक्के पैसे अतिरिक्त ठेवावी लागते. तर आयसीआयसी बँकेला 0.20 टक्के रक्कम किंवा काही अतिरिक्त रक्कम ठेवावे लागते. खरंतर आरबीआयने स्टेट बँक ऑफ इंडियाला या श्रेणीत ठेवलं होतं. परंतु 2016 साली आयसीआयसीआय बँक आणि 2017 मध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश करण्यात आला.

5 / 5

दरम्यान, तीन बँकांमध्ये खाते असणाऱ्यांना कोणतंही टेन्शन नाही. या नियमामुळे या मोठ्या बँकांना आर्थिक संकटाचा सामना आधी करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे असतात. यामुळे बँकाच्या कारभारावर लोकांचा विश्वास वाढवण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us