
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे बंपर भरतीला सुरूवात झालीये, इच्छुकांसाठी मोठी संधी आहे.

हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी 1 एप्रिल 2024 पासून तुम्ही आरामात अर्ज ही करू शकता. https://hssc.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया 447 पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

21 ते 42 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. आयटीआय पास उमेदवार हे या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकतात.