Rekha Birthday: ना दुसरं लग्न केलं ना मुलबाळ; रेखाच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा वारस कोण?

Rekha Birthday: एकेकाळी बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री म्हणून रेखा ओळखली जायची. तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आज तिच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीचा वारस कोण? वाचा..

| Updated on: Oct 10, 2025 | 12:34 PM
1 / 5
बॉलिवूडची एव्हरगिन अभिनेत्री म्हणून रेखा ओळखली जाते. तिने हिंदीसह दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केले आहे. सुंदर, मनमोहक आणि सदाबाहर अभिनेत्री रेखाचा आज १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी...

2 / 5
रेखा ही 70 वर्षांची झाली असली तर सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना देखील टक्कर देताना दिसते. आजही रेखाचे लाखो चाहते आहेत. रेखा कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे.

3 / 5
अमिताभ बच्चन यांचे नाव जरी घेतले तरी लगेच अनेकांच्या तोंडून रेखाचे नाव येते. कारण त्यांची लव्हस्टोरी ही जगजाहिर होती. रेखा यांच्या खासगी आयुष्याविषयी कायमच सर्वजण जाणून घेण्यासाठी आतुर असतात.

4 / 5
रेखा यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत.  आज त्यांच्याकडे 400 कोटी रुपयांपेक्षा जास्तची संपत्ती आहे. पतीच्या निधनानंतर रेखा यांनी दुसरे लग्न केलेले नाही. त्यांना मूलबाळ नाही. त्यामुळे ही संपत्ती कोणाला मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडतो.

5 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार, रेखा यांच्या संपत्ती जबाबदारी त्यांच्या मॅनेजर फरजाना घेणार आहेत. फरजाना या गेल्या 32 वर्षांपासून रेखासोबत आहेत. अगदी सावलीसारख्या त्या रेखाच्या पाठी उभ्या असतात. त्यामुळे रेखाच्या संपत्तीमधील एक भाग फरजानाला, एक भाग ट्रस्टला दिला जाणार आहे.