TMKOC मधील रिटा रिपोर्टरचा दीपिका सारख्या लूकचा हटके अंदाज

तारक मेहता का उलटा चष्मा मधील रिटाने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या कान्स चित्रपट महोत्सवातील लूक करून फोटोशूट केलं आहे.

Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 07, 2022 | 4:59 PM
1 / 4
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील रिटा रिपोर्टर  हिने सोशल मीडियावर नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रियाने इतर मालिकांमध्येही काम केलं आहे.

2 / 4

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.रिटाने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे.

3 / 4

फोटोशूट चर्चेत आहे. कारण फोटोशूटसाठी तिने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनचा कान्स चित्रपट महोत्सवातील लूक हुबेहूब कॅरी केला आहे.

4 / 4

अभिनेत्री दीपिकासारखी हिरव्या रंगाची पॅण्ट आणि प्रिंटेड शर्ट तिने याफोटोशूट मध्ये परिधान केला आहे. रिटा रिपोर्टरच्या याफोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. (सर्व फोटो : प्रिया अहुजा/ इन्स्टाग्राम)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us