रक्तासारखी लाल आहे ‘ही’ भयानक नदी, रहस्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

नद्यांना कायम फार मोठं महत्त्व दिलं जातं. स्वच्छ खळखळणारी नदी, त्यावर पोहणारे मासे... मन प्रसन्न होईल असं वातावरण नदीच्या भोवती असतं. पण जगात अशा अनेक विचित्र गोष्टी आहेत ज्यावर विश्वास करणं फार कठीण आहे. अशीच एक नदी आहे जी रक्ताप्रमाणे वाहते... लाल रंगाची नदी देखील असं देखील म्हणतात.

| Updated on: Jul 18, 2025 | 8:26 AM
1 / 5
 जगात अशा अनेक नद्या आहेत ज्या त्यांच्या स्वच्छ पाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. पण एक नदी अशी देखील आहे जी तिच्या लाल रंगामुळे खूप प्रसिद्ध आहे. लांबून पाहिल्यानंतर असं वाटतं की रक्ताची नदी आहे. पेरुमध्ये स्थिन पुकामयु नदीचं पाणी रक्तासारखं लाल आहे. बरेच लोक या नदीला भितीदायक मानतात, पण बरेच लोक ती पाहण्यासाठी दूरवरून येतात.

2 / 5
 या नदीचा रंग रक्तासारखा लाल आहे. बऱ्याचदा लोकांना असा भ्रम होतो की या नदीत रक्त वाहत आहे. ही नदी पाहून अनेक लोक घाबरतात. बरेच लोक या नदीला ब्लड फॉल्स किंवा ब्लड रेड रिव्हर या नावाने ओळखतात. पण या नदीचे खरे नाव पुकामु नदी आहे.

3 / 5
 नदी पाहण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात येतात. पेरूमध्ये रेनबो माउंटन विनिकुंका नावाचं एक ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक लाल नदी पाहण्यासाठी या ठिकाणी येतात.

4 / 5
या नदीचं पाणी लाल दिसतं कारण त्यात लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पर्वत आणि दऱ्यांमध्ये असे अनेक पदार्थ असतात ज्यामुळे या नदीचे पाणी लाल होते. येथील स्थानिक लोक म्हणतात की पावसाळ्यानंतर हे पाणी तपकिरी रंगाचं होतं.

5 / 5
या नदीला पाहण्यासाठी अनेक फोटोग्राफर देखील येतात, जे त्यांच्या फोटोग्राफी कौशल्याने या ठिकाणाचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपतात. डिस्क्लेमर : ही बातमी फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. लिहिताना सामान्य माहितीची मदत घेतली. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही.