राजघराण्यातील मुलगी, पहिल्याच सिनेमामुळे स्टार… पण MMS मुळे रातोरात करिअर बरबाद

शाही घराण्यातील एक मुलगी स्टार बनली होती. पण अचानक MMS लीक झाल्यामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. आता ही अभिनेत्री कोण जाणून घ्या...

| Updated on: Apr 02, 2025 | 4:26 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक राजघराण्याती मुली काम करताना दिसतात. अशाच एका मुलीने बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, एक दिवस अचानक MMS लीक झाल्यामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...

2 / 5
अभिनेत्री रिया सेन ही राजघराण्यातून आली आहे. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुरा शाही घराण्यातील आहेत. तिची आई मुनमुन सेन ही लोकप्रिय अभिनेत्री. रियाची मोठी बहिण राइमा सेन देखील इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होती.

3 / 5
रियाने १९९१मध्ये 'विषकन्या' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ती फाल्गुनी पाठकच्या  'याद पिया की आने लगी' या गाण्यातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

4 / 5
रियाने 'स्टाइल', 'झंकार बीट्स' अशा हिट सिनेमांमध्ये काम केले. ती स्टार होण्याच्या मार्गावर होती.

5 / 5
२००५मध्ये रियाचा एक एमएमएस लीक झाला. यामध्ये ती  बॉयफ्रेंड अश्मित पटेलसोबत इंटिमेट होताना दिसत होती. या घटनेमुळे रियाच्या करिअरवर वाईट परिणाम झाला.