तुम्ही ही मोठी चूक करत आहात? आजच व्हा सावधान, आरोग्याच्या..

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही त्वचेची काळजी घेतली नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब जल सर्वात फायदेशीर ठरते.

| Updated on: Dec 16, 2025 | 3:08 PM
1 / 5
जर वाढलेल्या वजनामुळे तुम्ही त्रस्त असाल तर काही बदल करणे आवश्यक आहे. बरेच लोक रात्री जेवण केल्यानंतर लगेचच झोपतात. मात्र, ही सवय वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहे. 

2 / 5
रात्री जेवण केल्यानंतर कायमच हर्बल टी प्यावी. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. मेटाबॉलिज्म चांगले असल्यास वजन वाढत नाही. 

3 / 5
जर आपण हर्बल टी पित नसाल तर तुम्ही ग्रीन टीही जेवण झाल्यानंतर पिऊ शकता, त्यामुळेही मोठी मदत होते. शिवाय हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

4 / 5
ग्रीन टी किंवा हर्बल टी तुम्ही पित असाल तर हळूहळू चालत प्या. ज्यामुळे अन्नही पचनास मदत होईल. जेवण केल्यानंतर हे फॉलो केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

5 / 5
मुळात म्हणजे रात्रीचे जेवण शक्यतो लवकर करा. रात्री उशीरा जेवण केल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात, जे धोकादायक आहे. 