
क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. सचिनची होणारी सून नेमकी कोण याबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता आहे.

अर्जुन तेंडुलकरच्या होणाऱ्या पत्नीचे नाव सानिया चंडोक आहे. मुंबईतील एका मोठ्या बिझनेस कुटुंबाशी तिचा संबंध आहे.

विशेष म्हणजे राहिला ती अत्यंत साधी आहे आणि सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपासून ती कायमच दूर असते. अर्जुनच्या पत्नीचा फोटोवरून कळू शकले की ती किती सिंपल राहते.

सारा तेंडुलकर हिची देखील मैत्रिण सानिया आहे. सानिया हिचे सारा तेंडुलकर हिच्यासोबतचे खास फोटो व्हायरल झाली आहेत.

सानिया आणि अर्जुन तेंडुलकर हे लहानपणापासूनचे खास मित्र आहेत. दोघांमधील ओळख जुनी आहे. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडलाय.