
पहिल्या चित्रपटापासून रिंकू राजगुरुचा एक स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. रिंकूच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय.

सैराट चित्रपटाने रिंकू राजगुरुला ओळख मिळवून दिली. त्यानंतर रिंकूने तिच्या मेहनतीने आजच यश कमावलं आहे.

रिंकू राजगुरु मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने अलीकडेच तिचे गुलाबी साडीतले फोटो शेअर केलेत.

या गुलाबी साडीमध्ये रिंकूच सौंदर्य खुलून आलय. नजर हटणार नाही. इतकी रिंकू या फोटोंमध्ये सुंदर दिसतेय.

रिंकू राजगुरु अलीकडेच झिम्मा 2 चित्रपटात दिसली होती. अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करताना रिंकूने सुद्धा आपल्या भूमिकेची छाप उमटवली होती