AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara : 4 दिवसात 100 कोटीची कमाई, ‘सैयारा’चा स्टार अहान पांडेची गर्लफ्रेंड कोण? चित्रपट पाहून रडली

Ahaan Panday Girfriend : जे मोठमोठ्या चित्रपटांना स्टारना जमलं नाही ते 27 वर्षाच्या मुलाने करुन दाखवलय. अहान पांडेचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरतोय. Saiyaara ला रिलीज होऊन फक्त चार दिवस झालेत. इतक्या दिवसातच या चित्रपटाने 100 कोटीचा टप्पा पार केला आहे. मोठमोठ्या सुपरस्टार्सना या चित्रपटाने धूळ चारलीय. या चित्रपटाबद्दल थिएटर्समध्ये मोठी क्रेझ दिसून येतेय.

| Updated on: Jul 22, 2025 | 4:24 PM
Share
सोमवारी सुद्धा या चित्रपटाने भरपूर कमाई केली. पहिल्या दिवशी 21 कोटी छापणाऱ्या या चित्रपटाने सोमवारी 22 कोटी कमावले. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने आतापर्यंत  105.75 कोटीची कमाई केली आहे. अहानचा चित्रपट पाहून इमोशन झालेल्या अभिनेत्री श्रुति चौहानची चर्चा आहे. अहान पांडेची ती रूमर्ड गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं. ही कोण मुलगी आहे, जी I Love You म्हणाली?.

1 / 5
श्रुति चौहानने लिहिलय की, ''अहानने आयुष्यभर हेच स्वप्न पाहिलेलं. या क्षणासाठी त्याने सर्वकाही कुर्बान केलं. हे त्याच्यासाठी जो डिजर्व करतो. हा स्टेज तुझा आहे, अहान पांडे. आय लव्ह यू. मला तुझा अभिमान आहे. मी रडतेय, ओरडतेय. या जगाला फायनली कळलं तू काय करु शकतोस"

2 / 5
जयपुरची राहणारी श्रुति चौहान आणिअहान पांडे इन्स्टाग्रामवर परस्परांना फॉलो करतात. आता स्टार किड्सही त्यांना फॉलो करु लागलेत. ती एक मॉडल असून तिने चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलय. काही काळापूर्वी तिला जुबिन नौटियालच्या म्यूजिक व्हिडिओ ‘हद से’ मध्ये पाहण्यात आल होतं.

3 / 5
श्रुति चौहान आणि अहान पांडेने रिलेशनशिपबद्दल कुठलीही ऑफिशियल घोषणा केलेली नाही.  एक पोस्ट नंतर दोघांच नाव जोडलं जातय. श्रुती चौहान 28 वर्षांची आहे.  चित्रपटांशिवाय थिएटर सुद्धा करते. सोबतच जाहीरात, मॅगजीन शूट, लाइव्ह होस्टिंग आणि सोशल मीडिया कॅम्पेनचा भाग असते.

4 / 5
श्रुति चौहान हॉटस्टारची वेब सीरीज Karm Yuddh मध्ये सुद्धा दिसली होती.  फिल्म आणि ओटीटी शिवाय सोशल मीडियावर सुद्धा ती  एक्टिव असते.  जितकी ती स्टायलिश आहे, तितकीच ती सुंदर आणि ग्लॅमरस आहे.  याआधी सुद्धा ती अहान पांडेसोबत पार्टी करताना दिसलेली.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.