ऐश्वर्या रायपेक्षाही सुंदर आहे सामंथा रुथ प्रभूची वेडिंग रिंग! किंमत ऐकून बसेल धक्का

Samantha Ruth Prabhu Wedding Ring Price: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने नुकतीच ‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी लग्न केले आहे. दोघांनी अतिशय खासगील पद्धतीने लग्न केले. दरम्यान, समांथाच्या सारखपुड्याच्या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या अंगठीची किंमत किती आहे जाणून घ्या...

Updated on: Dec 02, 2025 | 3:28 PM
1 / 5
दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज यांचे कालच लग्न झाले. दोघांनी कोइम्बतूरमधील मंदिरात लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली. या सुंदर फोटोंमधील सर्वात जास्त आकर्षण ठरले समांथाच्या हातातील वेडिंग रिंगची. आपल्या बोल्ड, हटके निवडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सामंथाने यावेळीही पारंपरिक वेडिंग रिंग किंवा क्लासिक सॉलिटेअरऐवजी एक अत्यंत खास, डोळे दीपवून टाकणारे डिझाइन निवडले आहे.

2 / 5
समांथाच्या हातात असलेली अंगठी क्लासिक सॉलिटेअर किंवा साधी रिंग नाही. ही एक दुर्मीळ कलेक्टर पीस आहे. एक्सपर्ट आणि कंटेंट क्रिएटर प्रियांशू गोयलने त्याच्या इंस्टाग्राम रीलमध्ये सांगितले की, रिंगची फ्रेम एकेक करून पाहिल्यावर दिसते की मध्यभागी सुमारे २ कॅरेटचा लॉझेंज पोर्ट्रेट कट डायमंड आहे आणि त्याभोवती पाकळ्यांसारख्या आकाराचे 8 कस्टम पोर्ट्रेट कट डायमंड्स आहेत. ही रिंग बोटात सुंदर दिसते, पण त्यामागची मेहनत ही खूप आहे. जगात फक्त काहीच वर्कशॉप्समध्ये इतक्या उच्च स्तरावर पोर्ट्रेट डायमंड्स कापले आणि जोडले जातात.

3 / 5
पहिल्यांदा पाहिल्यावर ही अंगठी प्लास्टिकची किंवा काही विचित्र डिझाइन असलेली वाटते. मात्र प्रत्यक्षात ती प्रचंड मौल्यवान आहे. या अंगठीची किंमत 1.5 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. ही एक पूर्ण स्टेटमेंट पीस आहे. बोल्ड, मॉडर्न, भावनिक आणि अशी जी आतापर्यंत कोणत्याही सेलिब्रिटीने घातलेली नाही. राजची ही सुंदर निवड सामंथाच्या हातात शोभूम दिसते. या वेडिंग रिंगला पाहून अनेकांनी म्हटले की ही ऐश्वर्या रायच्या वेडिंग रिंगपेक्षाही जास्त युनिक आहे.

4 / 5
एका रिपोर्टनुसार, MISSHK फाइन ज्वेलरीच्या फाऊंडर हफ्सा कुरेशी यांनी सांगितले की ही रिंग पोर्ट्रेट-कट डायमंडपासून बनवली आहे. मध्यभागी एक मोठा डायमंड आणि त्याभोवती पाकळ्यांसारखे जोडलेले कस्टम-कट छोटे डायमंड्स आहेत. त्यांनी सांगितले की हे डायमंड्स बनवण्याआधी कारागिराला पूर्ण डिझाइन दाखवावे लागते, जेणेकरून तो नेमका तसाच आकार कापू शकेल.

5 / 5
पुढे त्या म्हणाल्या, ही अत्यंत क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. पोर्ट्रेट-कट डायमंड हा अत्यंत पातळ आणि स्वच्छ-निवळलेला फ्लॅट डायमंड असतो, जो न तुटता अत्यंत काळजीपूर्वक कापला जातो. ही क्लिष्ट कला फक्त काही खास तज्ज्ञांकडेच असते, म्हणून असे डायमंड्स मोठ्या प्रमाणात बनवले जात नाहीत आणि सहसा फक्त कस्टम डिझाइनसाठीच तयार केले जातात.