समांथाचा नवा सिनेमा येतोय, नाव आहे यशोदा! काय आहे समांथाची भूमिका?

यशोदा चित्रपटातील 30 ते 40 टक्के दृश्ये एकाच ठिकाणी घडतात. त्याच्या चित्रीकरणाासाठी आम्ही अनेक हॉटेल्सना भेटी दिल्या आहेत, मात्र शूटींग सुरू झाल्यानंतर काही गोष्टींच्या अडचणी येऊ नयेत म्हणून नानकरामगुडा येथील रामनायडू स्टुडिओमध्ये कला दिग्दर्शक अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली 3 कोटीचा भव्य सेट उभारला आहे. यशोदाच्या सेटमध्ये डायनिंग हॉल, लिव्हिंग रूम, कॉन्फरन्स हॉल, 7 ते 8 असे एकापेक्षा एक सेट आहेत.

| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 5:44 PM
1 / 5
समांथाच्या नव्या यशोदा या चित्रपटाची तिच्या चाहत्याना आतापासूनच प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाचे निर्माते या भव्य दिव्य चित्रपटासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत असं दिसून येत आहे. समांथाच्या या चित्रपटासाठी 3 कोटीचा भव्य दिव्य सेट उभा करण्यात आला आहे, त्याचे अनावरणही नुकताच करण्यात आले

2 / 5
यशोदा चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या शिवलेंका कृष्णप्रसाद यांना सांगितले की, "यशोदा चित्रपटात समंथा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील 30 ते 40 टक्के दृश्ये एकाच ठिकाणी घडतात. त्याच्या चित्रीकरणाासाठी आम्ही अनेक हॉटेल्सना भेटी दिल्या आहेत, मात्र शूटींग सुरू झाल्यानंतर काही गोष्टींच्या अडचणी येऊ नयेत म्हणून नानकरामगुडा येथील रामनायडू स्टुडिओमध्ये कला दिग्दर्शक अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली 3 कोटीचा भव्य सेट उभारला आहे.

3 / 5
यशोदाच्या सेटमध्ये डायनिंग हॉल, लिव्हिंग रूम, कॉन्फरन्स हॉल, 7 ते 8 असे एकापेक्षा एक सेट आहेत. ग्रंथालय आणि सेव्हन स्टार हॉटेलपेक्षा हा सेट काही कमी नाही. आता 3 फेब्रुवारीपासून शूटींग चालू झाले असून समंथा, वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन यांची काही दृश्ये आम्ही शूट केली आहेत. एप्रिल महिन्यापर्यंत या चित्रपटाचे शूट संपवायचे आहे  आणि तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्याचा विचार करत आहोत.

4 / 5
ओक्कडू या चित्रपटाच्या भव्यदिव्य सेटसाठी कला दिग्दर्शक अशोक ओळखले जात असले तरी त्यांनी दीडशे पेक्षा जास्त चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे.या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असाच भव्यदिव्य सेट तयार करताना त्यांनी त्यामध्ये कसलाही कसर सोडला नाही.

5 / 5
यशोदामध्ये वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज आणि इतर अनेक दिग्गज कलाकारांच्याही यामध्ये भूमिका आहेत.