PHOTO | सपना चौधरीचा करवा चौथ, पतीसोबत पहिल्यांदा फोटो शेअर

हरयाणाची डान्सर सपना चौधरीने लग्नानंतर पहिल्यांदा तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर केले आहे.

| Edited By: | Updated on: Nov 05, 2020 | 9:25 PM
1 / 4
प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने लग्नानंतर पहिल्यांदा तिचा पती वीर साहूसोबतचे फोटो शेअर केले आहेत. करवा चौथच्या निमित्ताने तिने पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 4
करवा चौथच्या दिवशी करा हे दोन उपाय, वैवाहिक जीवनातील प्रत्येक समस्या होईल दूर

3 / 4
पतीसोबतच्या फोटो व्यतिरिक्त सपनाने लाल रंगाच्या सुंदर ड्रेसमधील फोटोही शेअर केले आहेत..

4 / 4
हे फोटो शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.