घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेली नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील दत्त जयंती उत्साहात सुरू…

| Updated on: Dec 18, 2021 | 12:08 PM

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रा घोडेबाजारासाठी खूप प्रसिध्द आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रेला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, घोडा बाजार भरला आहे. सकाळपासून दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. हा बाजार दत्त जयंतीला मोठ्या थाटामाटाने सुरु होतो.

1 / 5
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रा घोडेबाजारासाठी खूप प्रसिध्द आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रेला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, घोडा बाजार भरला आहे. सकाळपासून दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.

2 / 5
हा बाजार दत्त जयंतीला मोठ्या थाटामाटाने सुरु होतो.  गेल्या 3०० वर्षांची परंपरा असलेला हा घोडे बाजार दरवर्षी रुबाबदार घोड्यांमुळे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो.

3 / 5
याठिकाणी अध्यात्म आणि जातिवंत अश्वाचा पर्वणीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. एकीकडे याठिकाणी एकमुखी श्रीदत्ताचे मंदिर असल्यामुळे दरवषी सारंगखेड्यात यात्रौत्सव साजरा केला जातो.

4 / 5
यावर्षी यात्रा होणार नसली तरी दुसरीकडे देश विदेशातील अश्व प्रेमीना येथे भरणाऱ्या घोड्यांच्या बाजार खुणावत आहे.   दरवषी आठ ते दहा लाख भाविक श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी येतात.

5 / 5
देशातीलच नव्हे तर जगाच्या काणाकोपऱ्यातून अश्व प्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्याची खरेदी विक्री करतात.